अर्थ : एखाद्या ओढलेल्या दोरी किंवा तारेला बोटाने खेचून त्यावर आघात केल्याने उत्पन्न होणारा ध्वनी.
उदाहरणे :
महाभारताच्या वेळी धनुष्याचा टणत्कार सर्वत्र घुमत होता.
समानार्थी : टणत्कार
झंकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhankaar samanarthi shabd in Marathi.